नागठाणे येथील एक्सलंट ग्रुपचे उत्कृष्ट मंडळ
March 13, 2025
0
*सातारा जिल्हा पोलीस दलामार्फत जिल्हा पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील उत्कृष्ट मंडळांना प्रशंसापत्र वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या वेळी नागठाणे येथील अभय कला व क्रीडा गणेशोत्सव मंडळ एक्सलंट ग्रुप नागठाणे मंडळास मा.सुनिल फुलारी, विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांचे हस्ते व मा.समिर शेख पोलीस अधीक्षक सातारा यांचे उपस्थितीत प्रशंसापत्र वितरण करण्यात आले ते स्विकारताना मंडळाचे अध्यक्ष किरण साळुंखे उपाध्यक्ष संदीप साळुंखे सदस्य किशोर साळुंखे, ज्ञानेश्वर साळुंखे,प्रकाश पाटील तुकाराम निकम,जीवन कोकाटे,चैतन्य मोहीते, महेबुब मनगुळी,अक्षय साळुंखे, रियाज मनगुळी साहिल मनगुळी उपस्थित होते*


Post a Comment
0 Comments