Type Here to Get Search Results !

सार्थक कांबळे याची नवोदयासाठी निवड.


 *शेतकरी हायस्कूल व ज्यू. कॉलेज,तारगाव चे केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालय  सन 2024-25 परीक्षेत घवघवीत यश 


विद्यालयातील इयत्ता 5 वी मधील कु. कांबळे सार्थक धोंडीराम याची नवोदय विदयालयासाठी निवड झाल्याबद्दल मा. मुख्याध्यापक श्री देवकर के. आर.यांचे तसेच त्याला मार्गदर्शन करणारे विभागप्रमुख श्री. हांडे एस. एस. सौ. कदम एन. एम. श्री गावित एम. जे. व सर्वं सेवक वृंद यांचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या यशाबद्दल त्याचे सर्वं स्तरातून कौतुक करण्यात येत आहे

*

Post a Comment

0 Comments