*_अतिशय दुःखदायक घटना_*
.
*हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने पोलीस महिलेचे निधन*
*_कराड येथील कराड शहर पोलीस ठाणे येथे कार्यरत असणाऱ्या महिला पोलीस हवालदार बक्कल नंबर 880/ सत्वशीला सुहास पवार यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज निधन झाले. मूळच्या सातारा येथील असून गेल्या काही वर्षापासून कराड शहर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होत्या. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व मुलगा असा परिवार आहे...._*


Post a Comment
0 Comments