*आज मौजे अतित ता.सातारा येथे प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर झालेल्या 4 कोटी 50 लक्ष एवढा निधी अतित ते मत्यापूर ते आंबेवाडी माजगाव रिंग रोड या रस्त्याचे अंतिम टप्प्यात आलेल्या कामाचे अतित ते मत्यापूर या रस्त्याच्या कामाचे उदघाटन मा.आमदार श्री.मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते करण्यात आले.*
*यावेळी चंद्रकांत यादव पाटील सरपंच, बाळासाहेब लोहार चेअरमन अतित श्रमिक पतसंस्था, उद्धव यादव, समृद्धी बाबा जाधव, रामचंद्र यादव आण्णा, सुधीर जाधव काका,मोहनराव जाधव गुरुजी, अमृतराव जाधव,राजेंद्र केंजळे फौंजी, Dr.अजित जाधव, बबन पवार, मोहनराव यादव, अशोक यादव, विकास आण्णा बनवडी, गणेश जाधव पंचायतराज अध्यक्ष, विजय जाधव साहेब, भंडारी साहेब, आनंदराव जाधव तसेच अतित गावातील ग्रामस्थ व तरुण मंडळी उवस्थित होते.*
Post a Comment
0 Comments