Type Here to Get Search Results !

हर्षकिरण फिल्मस प्रोडक्शन प्रस्तुत करंट्या


 हर्षकिरण फिल्मस् प्रोडक्शन प्रस्तुत          

                  !!करंट्या!!                         


सातारा तालुक्यातील निसराळे गावचा सुपुत्र  तुषार शंकर  घोरपडे  हा युवा कलाकार झी मराठीवरील - देवमाणूस -2  या सिरयल मध्ये हवालदार विक्रम राऊत  ही भूमिका साकारली संपूर्ण महाराष्ट्रात  प्रेक्षकाच्या पसंतीस आली   तुषार घोरपडे हे मुळ निसराळे गावचे राहणारे आहेत निसराळे येथील ,जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निसराळे  आणि  ,  R.K.G.K.M.V.Atit उच्च माध्यमिक शाळेमध्ये त्यांनी शिक्षण घेऊन ते नोकरीनिमित्त पुण्याला गेले त्यांना अभिनयाची आवड निर्माण झाली आणि आपल्या अभिनयाच्या जोरावर ते कामे मिळवत गेले  आणि मराठी वाहिन्यावरील काही सिरयल मध्ये कामे  केले आहेत  व  नुकताच सुरू असलेला मराठी चित्रपट   !!करंट्या !! या मराठी चित्रपटात नक्षलवाद्याच्या भूमिकेत सहकलाकार म्हणून काम करत आहेत डायरेक्टर - विजय शिंदे सर ,डीओपी -करण तादळे , निर्माते- रमेश विवेकी सर   आणि प्रोडक्शन हेड - अशोक काबंळे व मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकारानबरोबर। मिलिंद शिंदे सर  , आणि प्रथम पदार्पण  केलेले अभिनेते हर्ष विवेकी ,अभिनेत्री स्मिता तांबे  ,मिलिंद दस्ताने ,उमेश बोळके ,अभिनेत्री दक्षता जोईल  ,अनिल छत्रे ,भरत दैनी  ,केतकी पाटील    आणि स्थिरचित्रण  संकेत रणदिंवे ह्या दिग्गज कलाकारांबरोबर आपल्या अभिनयाची छाप उमटवली व मराठी चित्रपटामध्ये संधी मिळाल्याबद्दल तुषार हे धन्यता मानत आहेत निसराळे गावच्या सुपुत्राची कामगिरी पाहून  तालुकावासियांकडून  त्याच अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments