सुप्रसिद्ध महिला कुस्तीगीर
गीता फोगट यांच्या हस्ते नागठाणे
ब्रह्माकुमारी संस्थेला इंडियन स्कूल अवॉर्ड्स २०२५ प्रदान
मुंबई मधील कोर्टयार्ड मॅरियट हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध महिला कुस्तीगीर गीता फोगट यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी संस्थेच्या नागठाणे सेवाकेंद्राला इंडियन स्कूल अवॉर्ड्स २०२५ प्रदान करण्यात आला.
सुप्रसिद्ध महिला कुस्तीगीर गीता फोगट यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी संस्थेच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका १०० विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला ब्रह्माकुमारी डॉ सुवर्णा व १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाचे ध्यानधारणा प्रशिक्षक ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके यांना भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी सुप्रसिद्ध महिला कुस्तीगीर हस्ते इंडियन स्कूल अवॉर्ड्स २०२५ प्रदान करण्यात आला.

Post a Comment
0 Comments