*सह्याद्री सहकारी कारखाना सभासद व शेतकरी मेळावा शुक्रवार दि. 28.2.2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मसूर पोलीस स्टेशन ग्राऊंड येथे आयोजित केला आहे. आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती*.
*निमंत्रक= मनोजदादा घोरपडे आमदार कराड उत्तर*
*शेतकरी सभासद सह्याद्री सहकारी साखर कारखाना*
Post a Comment
0 Comments