देशमुखनगर : मुळ वर्णे येथील रहिवासी सध्या अपशिंगे (मि.) येथे वास्तव्य असणारे ज्येष्ठ पत्रकार श्री पां.प.पवार गुरुजी यांच्या सौभाग्यवती सुलोचना पांडुरंग पवार यांचे वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्या वर्णे ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या होत्या.त्यांच्या पश्चात पती, दोन मुले ,दोन मुली, जावई, सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित जाण्याने वर्णे तसेच अपशिंगे गावावर शोककळा पसरली आहे.
त्यांचा सावडण्याचा विधी बुधवार दि. २६ मार्च २०२५ सकाळी नऊ वाजता अपशिंगे येथे होईल.

Post a Comment
0 Comments