Type Here to Get Search Results !

सरपंच पदाचे आरक्षण सोडत

 *ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत*

देशमुखनगर (सतिश जाधव) : सन २०२५ ते २०३० या कालावधीत होणाऱ्या १९७ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकासाठी सरपंच आरक्षण सेाडतीचे आयोजन दिनांक २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता स्व.आ.अभयसिंहराजे भोसले सांस्कृतीक भवन शेंद्रे ता.जि.सातारा येथे केले आहे.सदर सरपंच सोडत बैठकीसाठी सर्वश्री.आमदार सातारा,आ.कोरेगाव,मा.आ.२५९ विधानसभा मतदारसंघ,पचांयत समिती सभापती,जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य,ग्रामपंचायत सदस्य, यांनी स्व.आ.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले सांस्कृतीक भवन शेंद्रे,ता.जि.सातारा येथे उपस्थित राहण्याचे आवाहन तहसिलदार नागेश गायकवाड यांनी केले आहे.

०००००

Post a Comment

0 Comments