Type Here to Get Search Results !

यश संजय साबळे वडूथ केंद्रात प्रथम






 किसनराव साबळे पाटील विद्यालयाचा 95 टक्के निकाल 

(यश संजय साबळे वडूथ केंद्रात प्रथम)

शिवथर : किसनराव साबळे पाटील विद्यालय शिवथर आरफळ विद्यालयाचा 95 टक्के निकाल लागला असून यश संजय साबळे हा 95.60% गुण मिळवून वडूथ केंद्रात प्रथम व विद्यालयातही प्रथम आला आहे. साक्षी महेश शिंदे 92% हर्ष राहुल साबळे 97.60% वैष्णवी सत्यवान शिंगाडे 85 टक्के हर्षल संदीप साबळे 84.40% या विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन केले.

           त्याबद्दल यशवंत शिक्षण संस्थेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती किरण साबळे पाटील किसनवीर सहकारी साखर कारखान्याचे ऊस वाहतूक सोसायटी चेअरमन बबनराव साबळे शिवशक्ती उद्योग समूहाचे प्रभाकर साबळे शिवथर आरफळ गावचे सरपंच उपसरपंच तसेच मुख्याध्यापक व सर्व शिक्षक स्टाफ आणि शिवथर आरफळ गावचे सर्व पदाधिकारी तसेच शाळा व्यवस्थापन समिती यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments