मा. आ. मनोजदादा घोरपडे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर.
देशमुखनगर (सतिश जाधव) : माननीय आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रविवार दिनांक 25 रोजी नागठाणे येथील चौंडेश्वरी मंगल कार्यालय येथे रक्तदान शिबिर व वृद्धांसाठी आधार काठीचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले.
रविवार दिनांक 25 रोजी कोपर्डे हवेली येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आलेले आहे.
सोमवार दिनांक 26 रोजी देशमुखनगर येथील मारुती मंदिर येथे रक्तदान शिबिर व वृद्धांसाठी आधार काठीचे वाटप करण्यात येणार आहे अशी माहिती अधिकृत सूत्राकडून सांगण्यात येत आहे.

Post a Comment
0 Comments