*पाटणकर यांच्या घरी सनई चौघडे*
श्रीमंत विक्रमसिंह पाटणकर माजी मंत्री सार्वजनिक बांधकाम ( विभागा ) याच्या घरी लगीन घाई झाली .
श्रीमंत सत्यजित पाटणकर
याचे चि श्रीमंतअर्जुनसिंह व
हर्षनील फत्तेसिंह महागावकर देसाई रा. कोल्हापुर यांची कन्या कुमारी वैभवी देवी .यांचा आज पाटण येथे जंगी विवाह सोहळा पार पडला . या विवाह सोहळ्या मधे . मा. मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज जी चव्हाण साहेब राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष माजी मंत्री व आमदार श्री जयंत पाटील साहेब माझी बद्री बाळासाहेब पाटील, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, हे वधू-वरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते स्वमिमान संघटनेचे अध्यक्ष . राजेद्र शेळके अश्या अनेक मान्यवरांनी हजेरी लावली होती . पाटण तालुक्यातील अनेक लोक या लग्ना वेळी उपस्थित होते . तारळे गावचे सदस्य .श्री अभिजीत जाधव श्री सदाभाऊ जाधव श्री शक्षिकात जाधव श्री शक्षिकात पाटील यांनी देखील वर वधु शुभेच्छा व आशीर्वाद दिले.
Post a Comment
0 Comments