नागठाणे सेवा केंद्र संचालिका ब्रह्माकुमारी डॉ सुवर्णा यांनी घेतली महाराष्ट्राच्या राज्यपालांची भेट
देशमुखनगर : १०० विश्वविक्रम करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या नाग ठाणे सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्मा कुमारी डॉ सुवर्णा यांनी महाराष्ट्र चे राज्यपाल महामहिम श्री सी पी राधाकृष्णन जी यांची राजभवन मुंबई येथे भेट घेऊन त्यांना ध्यानधारणेची पुस्तके व ईश्वरीय प्रसाद तसेच शाल व बुके भेट देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व साताऱ्याला भेट देण्याचा आग्रही करण्यात आला
यावेळी बी के लक्ष्मी दीदी व बी के राहुल काळंगे बी के उदय यादव उपस्थित होते.
Post a Comment
0 Comments