Type Here to Get Search Results !

विजय सुतार यांची सरपंच असोसिएशन सातारा जिल्हाध्यक्ष पदी फेर निवड


 *विजय सुतार यांची सरपंच असोसिएशन "सातारा जिल्हाध्यक्ष' पदी फेर निवड..*


ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन,महाराष्ट्र राज्य ची कार्यकारणी विस्तार करण्यात आला यामध्ये *नांदगाव गावचे विद्यमान युवा सरपंच व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.विजय प्रविण सुतार* यांची *ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य च्या, "सातारा जिल्हाध्यक्ष'* पदी फेर निवड करण्यात आली.                                                   या  निवडीबद्दल सुतार यांचे कराड उत्तरचे आमदार मा.श्री.मनोजदादा घोरपडे, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज साहेब, खासदार नितीन काका पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले महाराज साहेब, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मा.श्री. धैर्यशीलदादा कदम, भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मा.श्री.चिन्मय दादा कुलकर्णी, नांदगाव युवा नेते सचिन देशमुख, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भरत दादा देशमुख, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या संचालक संजय कुंभार, लोकसभा समन्वयक/मा.शिक्षण सभापती  सुनील काटकर तात्या, पंचायत समितीचे सदस्य माननीय श्री संजय घोरपडे बाबा, राजे प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री संतोष घाडगे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments