Type Here to Get Search Results !

बी के डॉ.सुवर्णा यांना क्लस्टर ऑफ अचिव्हर्स अवॉर्ड.


 सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते बी के डॉ सुवर्णा यांना क्लस्टर अॅाफ अचिव्हर्स अवॉर्ड 2025 प्रदान


देशमुखनगर : मुंबईतील कोर्टयार्ड मॅरियट हॉटेल मध्ये आयोजित कार्यक्रमात सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा देओल यांच्या हस्ते ब्रह्माकुमारी संस्थेच्या नागठाणे सेवाकेंद्राच्या संचालीका १०० विश्वविक्रम करणाऱ्या १ ल्या भारतीय महिला बी के डॉ सुवर्णा यांना भारताच्या प्राचीन राजयोगाचा प्रसार व प्रचार करण्यासाठी क्लस्टर अॅाफ अचिव्हर्स अवॉर्ड 2025 अवॉर्ड प्रदान करण्यात आला. यावेळी ब्रह्माकुमारी संस्थेच्या बाणेर सेवाकेंद्राच्या संचालिका ब्रह्माकुमारी डॉ त्रिवेणी व १८३ विश्वविक्रम करणारे १ ले भारतीय ब्रह्माकुमार डॉ दीपक हरके व ब्रह्माकुमारी लक्ष्मी दीदी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments