*श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले विद्यालयाचा दहावीचा सेंमीचा शंभर टक्के तर मराठी माध्यमाचा 96.23%निकाल* निकालाची गौरवशाली परंपरा कायम ------------------------------
श्री समर्थ एज्युकेशन सोसायटी सोनवडी गजवडी संचलित श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले विद्यालय सोनवडी गजवडी ता.जि.सातारा विद्यालयाचा शेकडा निकाल=96.2
*सेमी माध्यमाचा निकाल =100%*
*मराठी माध्यमाचा निकाल=96.23
*सेमी माध्यमातील प्रथम पाच विद्यार्थी :-*
1. कु. पिंपळे हर्षदा अरविंद 86.80%
2. जिमन रुद्र रमेश 84.40%
3 कु. पिंपळे आकांक्षा गजानन
83.60%
4.कु. चाळके चैत्राली देवदास
78.00%
5.कु. धोंदवड सोहम संतोष
77.80%
*मराठी माध्यमाचे प्रथम पाच क्रमांक :-**
1 कु. बळीप सोनल सोमनाथ
73.60%
2 देवरुखे कार्तिक दामोदर 71.00%
3.गुजर केतन अनिल 70.80%
4 कु. चव्हाण वृषाली सचिन 66.40%
5 कु. दळवी श्रेया माणिक 63.60%
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष ,उपाध्यक्ष,सचिव व सर्व संचालक, मुख्याध्यापक ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन!!!
Post a Comment
0 Comments